जंजीर हा चित्रपट २० मे १९७३ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती ही प्रकाश मेहरा यांनी केली. तर चित्रपटाची पटकथा ही सलीम -जावेद यांनी लिहिली. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन, जया बच्चन, प्राण आणि ओम प्रकाश मुख्य भूमिकेत दिसले. आज आपण याच चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से जाणून घेणार आहोत. <br /><br />Zanjeer was released on May 20, 1973. The film is directed and produced by Prakash Mehra. The script of the film was written by Salim-Javed. The film stars Amitabh Bachchan, Jaya Bachchan, Pran and Om Prakash in the lead roles. Today we are going to learn some special behind the scenes stories of this movie.<br /><br />#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Zanjeer #AmitabhBachchan #JayaBachchan #Behindthescene #Entertainment #Bollywood